Sunday , July 26 2026
Breaking News

जिल्हा प्रशासनातर्फे 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : जिल्हा प्रशासनातर्फे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ उपस्थित होते. तसेच प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या, पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पोलीस पथक तसेच विद्यार्थ्यांच्या एनसीसी पथकाने प्रजासत्ताक दिनाचे शानदार संचलन केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *