खानापूर : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्य प्राप्त झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे जनजागृती दौरा करण्यात आला. एकी प्रक्रियेला यशप्राप्ती झाल्यानंतरच्या पहिल्या जनजागृती दौऱ्याची सुरवात हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती मंदिर येथे दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »Recent Posts
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांना मंगळवारी अभिवादन
बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्य प्राप्त झालेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी सकाळी ठीक 9=30 वाजता हुतात्मा चौक रामदेव गल्ली किर्लोस्कर रोड कॉर्नर बेळगाव येथे नागरिक, युवक मंडळे कार्यकर्ते, महिला यांनी वेळेवर हजर राहावे असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक …
Read More »मराठा मंडळ खानापूर येथील विविध संघाच्यावतीने होनकल येथील मराठी शाळेत मोफत दंत तपासणी
खानापूर : येथील मराठा मंडळ संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील कॉमर्स फोरम (वाणिज्य संघ), माजी विद्यार्थी संघटना, इंडियन डेंटल असोसिएशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी, दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. होनकल ता. खानापूर येथील सरकारी मराठी मुला-मुलींची शाळा मराठा मंडळ महाविद्यालयाच्या कॉमर्स फोरमने दत्तक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta