Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

निपाणी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अमर गुरव

  उपाध्यक्षपदी अजित कांबळे तर सचिवपदी अश्विन अमनगी यांची निवड कोगनोळी : निपाणी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सन 2023 सालाकरिता अमर गुरव यांची, उपाध्यक्षपदी अजित कांबळे यांची तर सचिवपदी अश्विन अमनगी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. कोगनोळी (ता. निपाणी) येथील हॉटेल मधुबनमध्ये झालेल्या पत्रकार संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात …

Read More »

खानापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने आरोग्यासंबंधी व्याख्यान!

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉ. वर्धराज गोकाक यांचे पोटाचे विकार या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत खानापूर मेडिकल असोसिएशनचे प्रसिंडेट डॉ. डी. ई. नाडगौडा यांनी केले. यावेळी बोलताना डॉ. वर्धराज गोकाक म्हणाले की, माणसाच्या शरीरातील महत्वाचा भाग म्हणजे पोट तेव्हा पोटाचे …

Read More »

राजर्षी शाहू स्कुल क्रीडा महोत्सव उत्साहात पार

  खानापूर : राजर्षी शाहू स्कूल ओलमणी या क्रीडांगणावर आज क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध पथसंचालनाने पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली या कार्यक्रमाला खास भारतीय सैन्य दलातील रिटायर्ड कर्नल क्रिपाल सिंग, पंजाब उपस्थित होते. यानंतर उपस्थित मान्यवर श्री. नारायण गुंडे सुतार यांच्या शुभहस्ते ध्वज पूजन करण्यात आले. यांच्या …

Read More »