Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

सौंदलगा येथील वेदगंगा नदीकाठी मगरींचे दर्शन

  सौंदलगा : सौंदलगा येथील वेदगंगा नदीकाठी असणाऱ्या म्हसोबा मंदिर जवळील यमगरणी व नांगनूर मधून येणाऱ्या ओढ्याजवळ दोन मगरी आढळून आल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सौंदलगा येथील वेदगंगा नदीकाठी येथील शेतकरी मुरली पाटील, जगदीश यादव, नंदू काळुगडे, निवृत्ती काळुगडे हे आपल्या कुटुंबासहित गवत कापण्यासाठी गेले असता‌ त्यांना …

Read More »

भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका आजपासून

  गुवाहाटी : भारत आणि श्रीलंकेतील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आज मंगळवारी (१० जानेवारी) सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू गुवाहाटीत दाखल झाले आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल. टी 20 मालिकेत दिमाखदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ …

Read More »

घरफोडी व वाहन चोरी प्रकरणी दोघे ताब्यात; ग्रामीण पोलिसांची कारवाई

  बेळगाव (प्रतिनिधी) : मच्छे लक्ष्मीनगर येथे झालेल्या घरफोडी आणि चारचाकी वाहन चोरी प्रकरणी दोघांना अटक करण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. कृष्णा उर्फ राजू अशोक रामण्णावर (वय २३, रा. बडाल अंकलगी, सध्या रा. नावगे) आणि नागराज उर्फ अप्पू संगप्पा बुदली (वय ३०, रा. रंगदोळी, बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या …

Read More »