महाजन अहवालानुसार सीमाप्रश्न संपल्याचा कांगावा बेळगाव/बंगळूर : महाजन अहवालानुसार सीमाप्रश्न संपला असून, एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, कर्नाटकाची जमीन, पाणी आणि भाषेच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा आशयाचा ठराव कर्नाटक विधान परिषदेत आज मंजूर करण्यात आला. कायदामंत्री माधुस्वामी यांनी मांडलेल्या या ठरावावर झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते बी. के, …
Read More »Recent Posts
प्रकाश शिरोळकरांचा आढमुठेपणा!
बेळगाव : 66 वर्षाचा सीमालढा नेहमीच गांभीर्याने लढला जातो. अनेक हुतात्म्यांनी बलिदान देऊन आणि अनेक कार्यकर्त्यांनी लाठ्याकाठ्या खाऊन हा लढा जिवंत ठेवला आहे. या लढ्याचे गांभीर्य कोणत्याही परिस्थितीत गढूळ होऊ नये याची दक्षता सर्वच घटकांनी घेण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीचा विचार करता कांही अप्रिय घटना घडतात आणि त्यावेळी सीमावर्ती भागातील …
Read More »धनगर समाजाचा विधानसभेवर मोर्चा
चिकोडी जिल्ह्यातील समाज बांधवांचा सहभाग : एसटी आरक्षणाची मागणी निपाणी (वार्ता) : धनगर समाज हा विकासापासून वंचित आहे. समाजाच्या प्रगतीसाठी अनुसूचित जमाती (एसटी) मध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला शिफारस करावी, या मागणीसाठी बेळगाव येथे सुरू असलेल्या अधिवेशनात कर्नाटक प्रदेश कुरुबर संघ, कर्नाटक राज्य हालुमत महासभा, आणि बेळगाव जिल्हा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta