बेळगाव : तिसाव्या वर्षाकडे यशस्वी वाटचाल करीत असलेल्या आणि उल्लेखनीय प्रगती साधलेल्या अनगोळ रोडस्थित आदर्श मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी सोसायटीचे संचालक ए. एल. गुरव यांची तर व्हाईस चेअरमनपदी ईश्वर मेलगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना निरोप देण्याचा आणि नूतन पदाधिकार्यांचा सत्कार कार्यक्रम मंगळवारी दुपारी …
Read More »Recent Posts
राष्ट्रीय स्तरावर कु. दत्तगुरू धुरीचे घवघवीत यश
बेळगाव : केंद्रीय विद्युत अनुसंधान, नवी दिल्ली, भारत सरकार आयोजित वीज वाचवा पर्यावरण वाचवा या राष्ट्रीय स्तरावरील भिंतीचित्र स्पर्धेमध्ये बेळगाव येथील एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलमधील दहावीमध्ये शिकत असलेल्या कु. दत्तगुरु सुभाष धुरी याने कर्नाटकात प्रथम व राष्ट्रीय स्तरावर चौथा क्रमांक पटकाविला. ही स्पर्धा दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी नवी …
Read More »तुम्मरगुद्दी गावामध्ये रस्ते विकासासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते चालना
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील तुम्मरगुद्दी गावातील रस्त्यांच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या अनुदानातून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून रस्ते बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. रस्ते बांधकामाच्या शुभारंभाबरोबरच, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी नवीन जिमचे उद्घाटन करण्यात आले. बलवान युवकच सशक्त देश घडवू शकतात. त्यामुळे युवकांनी या सुविधेचा लाभ घेऊन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta