महाराष्ट्र – कर्नाटकाचे मुख्यमंत्री रहाणार उपस्थित बंगळूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दीर्घकाळ रेंगाळत पडलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उद्या (ता.१४) नवी दिल्ली येथे बैठक बोलाविली आहे. त्यामुळे कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी नवी दिल्लीला रवाना होतील, असे …
Read More »Recent Posts
महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार!
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ येत्या 19 डिसेंबर रोजी आयोजित मराठी भाषिकांचा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार समितीच्या बैठकीत करण्यात आला. महामेळाव्यासंदर्भात आज मंगळवारी दुपारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक मराठा मंदिर येथे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या अध्यक्षांना आपले …
Read More »खानापूर तालुक्यातील धनगर गवळी समाजाच्या मुलभूत समस्यांवर चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील धनगर गवळी समाजाच्या मुलभुत समस्यांवर चर्चा करण्यासाठी तहसिल कार्यालयात मंगळवारी दि. १३ रोजी पार पडली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे आमदार शांतराम सिद्दी होते. यावेळी उपतहसीलदार के. वाय. बिद्री, अध्यक्ष अप्पू शिंदे, राज्य समितीचे उपाध्यक्ष भैरू पाटील व राज्य समिती संघटन सचिव बम्मू पाटील, कार्यदर्शी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta