Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

२८ नोव्हेंबर रोजी गंदिगवाडात पंचमसाली आरक्षणासाठी भव्य मेळाव्याचे आयोजन

  खानापूर (प्रतिनिधी) : पंचमसाली समाजाला २ ए वर्ग आरक्षण द्यावे. या मागणीसाठी सरकारकडे सतत मागणी होत असुन अद्याप सरकारने लक्ष दिले नाही. यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी बंगळूर येथे विद्यानसौधला घेराव घालून सरकारला जाब विचारण्यासाठी लिंगायत समाजाचे सर्वत्र मेळावे सुरू आहे. तेव्हा गंदिगवाडात (ता. खानापूर) येथे येत्या २८ नोव्हेंबर …

Read More »

यरनाळ येथे ग्रंथालय सप्ताह दिन साजरा

निपाणी (वार्ता) : यरनाळ येथे ग्रामपंचायत डिजिटल ग्रंथालय आणि माहिती केंद्र यरनाळ यांच्यामार्फत शालेय विद्यार्थ्यांच्या साठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धेमध्ये कन्नड माध्यम व मराठी माध्यमातील  सहावी व सातवी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता..  प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुष्पहार …

Read More »

ग्रीन एनर्जी कॉरिडॉर : नवीन पॉवर लाईन्स राज्यहिताला ठरतील पूरक आणि पोषक

  बेळगाव / धारवाड : बेळगाव आणि धारवाड जिल्ह्यांमध्ये टाकण्यात येणार्‍या नवीन पॉवर लाईन्समुळे कर्नाटकात अक्षय ऊर्जा प्रसारित करण्यात मदत होईल आणि उत्पादित ऊर्जा दक्षिण आणि पश्चिमेकडील ग्रीड्समधून कार्यक्षमतेने बाहेर काढण्यास मदत होईल. इतकेच नाही तर सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीमध्ये कर्नाटकाचे स्थान देशात बळकट होईल. अशा हालचालीमध्ये नरेंद्र-झेल्डेम ट्रान्समिशन …

Read More »