Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

श्रद्धाच्या मारेकर्‍याला फाशी द्या : हिंदू जनजागृतीच्या रणरागिणींची मागणी

  बेळगाव : मुंबईतील श्रद्धा या हिंदू युवतीच्या लिव्ह इन पार्टनरने तिची निर्घृण हत्या करून 35 तुकडे करून फेकल्याच्या घटनेचा बेळगावात आज हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणीतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणी श्रद्धाचा प्रियकर आफताब याला जाहीर फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 18 मे रोजी आफताब अमीन पूनावाला …

Read More »

शारदोत्सवतर्फे ‘आनंदमेळाचे’ उत्साहात उद्घाटन

  बेळगाव : बेळगावच्या तमाम महिला वर्गाचे हक्काचे सांस्कृतिक व्यासपीठ असलेल्या शारदोत्सव महिला सोसायटीच्या वतीने यावर्षी आनंद मेळा हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत आणि उद्योजिका ज्योत्स्ना पै यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. भाग्यनगर येथील रामनाथ मंगल …

Read More »

सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक सोमवारी

  बेळगाव : कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या 23 नोव्हेंबरच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि. 21 नोव्हेंबर रोजी उच्चाधिकार समितीची बैठक होणार आहे. सदर बैठक दुपारी 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्याआधीची ही बैठक महत्वाची असणार आहे. याशिवाय सरकारने मुख्‍यमंत्री एकनाथ …

Read More »