बेळगाव (प्रतिनिधी) : विश्व हिंदू परिषद उत्तर कर्नाटक हितचिंतक अभियानाचा शुभारंभ ओबीसी समाज प्रमुख सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय संयुक्त महामंत्री स्थानू मलाई यांच्या नेतृत्वाखाली एसपीएम रोड, बेळगाव येथील विश्वकर्मा मंदिराच्या सभागृहात अभियानाला चालना देण्यात आली. याप्रसंगी विश्व हिंदू परिषद उत्तर कर्नाटक कोषाध्यक्ष कृष्णा भट्ट, …
Read More »Recent Posts
गर्लगुंजीच्या कणवीच्या उतारतीला हुदलीचा प्रवाशी टेम्पो पलटी
अनेक जखमी; सुदैवाने जीवितहानी टळली खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) गावापासून उत्तर दिशेला असलेल्या आजोबा मंदिर जवळच्या कणवीच्या उतारतीला हुदली येथून आलेला पॅसेंजर टेम्पोला न्यूट्रल मध्येच ब्रेक न लागल्याने दोन पलट्या घेऊन पलटी झाल्याने प्रवासी टेम्पोतील जवळपास २० ते २५ जण किरकोळ जखमी झाले. मात्र दैवबलवत्तर म्हणून जीवीतहानी …
Read More »आम्हाला घर द्या आणि जिवंत ठेवा : कडोली ग्राम पंचायत हद्दीतील पीडितांची मागणी
बेळगाव : मुसळधार पावसामुळे घरे गमावलेल्या बेळगाव तालुक्यातील कडोली ग्राम पंचायत हद्दीतील विविध गावांतील पीडितांनी घरे वाटपाच्या मागणीसाठी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. कडोली कडोली ग्राम पंचायत हद्दीतील कडोली, केदनूर, हंदीगनूर, अगसगा आदी गावात अतिवृष्टी आणि पुरामुळे सुमारे 105 घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी या पीडितांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta