हदनाळ, आप्पाचीवाडी शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी कोगनोळी : हदनाळ, आप्पाचीवाडी, कुर्ली, म्हाकवे यासह अन्य गावातील शेतकऱ्यांची काळम्मावाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या पाण्यावर ऊस व अन्य शेती अवलंबून आहे. पाण्याअभावी सर्व प्रकारची पीके वाळू लागली आहेत. पिकांना पाणी मिळणे आवश्यक आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तरी …
Read More »Recent Posts
तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण कसे करायचे हे भारताने दाखवून दिले : पंतप्रधान नरेंद्र मोदी
बंगळूर टेक समिटचे उद्घाटन बंगळूर : मानवतेच्या भल्यासाठी तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण कसे करावे हे भारताने दाखवून दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (ता. १६) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बंगळूर येथे कर्नाटकच्या टेक प्रदर्शन, बंगळूर टेक समिटच्या २५ व्या आवृत्तीचे उद्घाटन करताना सांगितले. बर्याच काळापासून, तंत्रज्ञानाला एक विशेष डोमेन म्हणून पाहिले …
Read More »कोगनोळी येथे एका रात्रीत दोन ठिकाणी चोरी
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कोगनोळी : एका रात्रीत बंद दुकानाची कुलपे तोडून चोरी केल्याची घटना कोगनोळी (ता. निपाणी) येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. या चोरीमध्ये रोख रकमेसह विक्रीसाठी ठेवलेले साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. याबाबत घटनास्थळावरुन समजलेली अधिक माहिती अशी की, संजय बिरु कोळेकर व तानाजी आण्णाप्पा घोसरवाडे यांची येथील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta