निपाणी (वार्ता) : कणगला येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी बांधलेले महालक्ष्मी मंदिरामध्ये कार्तिक मासेनिमित्त कार्तिक दीपोत्सव पार पडला. दत्ताजीराव खाडे यांनी स्वागत केले. मंदिरामध्ये समईचे गुरव यांच्यासमवेत पूजन करण्यात आले. श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून दीपोत्सवची सुरुवात करण्यात आली. जमलेल्या भाविक आणि महिलांनी मंदिरांमधील दिव्याने दिवे लावून …
Read More »Recent Posts
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव डंपरच्या धडकेत ठार
कोल्हापूर : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा कोल्हापूर सांगली महामार्गावरील डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला. कल्याणी ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री होती. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत तिने अभिनयाचा ठसा उमटवला होता. तिच्या मृत्यूनंतर मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणी कुरळे हिने काही …
Read More »मुदतीत फाईली निकाली न निघाल्यास कारवाई मुख्यमंत्र्यांचा इशारा, वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक
बंगळूर : मुदतीत फायलींचा निपटारा न केल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिला आहे. आपले सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून रेसकोर्स रोडवरील शासकीय निवासस्थानी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन फायलींच्या दिरंगाईबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री कार्यालयातील कृष्णा येथे महत्त्वाच्या विभागांच्या हजारो फायली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta