तिरुमला तिरुपती देवस्थानने प्रथमच मंदिराची एकूण संपत्ती जाहीर केली आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, शनिवारी मंदिराच्या वतीने श्र्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये मंदिराच्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये 5,300 कोटी रुपयांचे 10.3 टन सोने आणि 15,938 कोटी रोख जमा असल्याचे सांगण्यात आले आहे. मंदिराची एकूण मालमत्ता 2.26 लाख कोटी आहे. 2019 पासून सोने …
Read More »Recent Posts
राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंचे यश
बेळगाव : कोलार येथील शासकीय पीयूसी कॉलेजमध्ये दोन ते चार नोव्हेंबर दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय ज्युडो चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगाव येथील डी वाय एस स्पोर्टस्च्या खेळाडूंनी भरघोस यश संपादन केले आहे. बेळगावच्या खेळाडूंनी या राज्यस्तरीय स्पर्धेत नऊ सुवर्ण आणि तीन कास्यपदकाची कमाई केली आहे. ऐश्वर्या बी. 44 किलो वजन गटात सुवर्णपदक, …
Read More »हर हर महादेव चित्रपटावरुन संभाजीराजे संतापले!
मुंबई : ऐतिहासिक सिनेमे येत आहेत. त्याचा आनंद आहे. पण सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड चालणार नाहीत, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिलेल्या हर हर महादेव चित्रपटामध्ये इतिहासाचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान आहेत. सिनेमॅटिक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta