मुंबई : ऐतिहासिक सिनेमे येत आहेत. त्याचा आनंद आहे. पण सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड चालणार नाहीत, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिलेल्या हर हर महादेव चित्रपटामध्ये इतिहासाचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान आहेत. सिनेमॅटिक …
Read More »Recent Posts
शिरोळ तालुक्यात ऊस आंदोलनाला हिंसक वळण; वाहतूक रोखल्याने कारखाना समर्थक आणि आंदोलकांमध्ये हाणामारी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात एकेक करून कारखान्याची धुरांडी सुरु होत असतानाच शिरोळ तालुक्यात मात्र अजूनही आंदोलनाचे लोण कायम आहे. तालुक्यात आज ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागले. ऊस वाहतूक रोखल्याने कारखाना समर्थक आणि आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने हाणामारी झाली. शिरटी फाट्यावर हा सगळा घडला. आंदोलन अंकुशकडून शिरटी फाट्यावर वाहतूक …
Read More »अरुण शामराव पाटील हायस्कूलमध्ये इंटरॅक्ट क्लबचा वर्धापन दिन
निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापिठ बाहुबली संचलित स्तवनिधी येथील अरुण शामराव पाटील हायस्कूलमध्ये रोटरी क्लबच्या वतीने इंटरॅक्ट क्लब चा ६० वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक माणिक शिरगुप्पे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सचिन देशमाने, संस्थेचे संचालक महावीर पाटील होते. यावेळी स्वच्छता कार्यक्रम व भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta