भोपाळ : मध्य प्रदेशात बसने वाहनाला दिलेल्या धडकेत ११ कामगारांचा मृत्यू झाला आहे. बेतूल येथे गुरुवारी रात्री हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे सर्व ११ कामगार महाराष्ट्रातील होते. बसने दिलेल्या धडकेनंतर कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. पोलिसांना पत्रा कापून काही मृतदेह बाहेर काढावे लागले. एका जखमीला उपचारासाठी …
Read More »Recent Posts
सुख, समाधान, कल्याणासाठी सिद्धचक्र आराधना विधान
युवा नेते उत्तम पाटील : अरिहंत परिवाराकडून विधानाचे आयोजन निपाणी (वार्ता) : धावपळीच्या युगात प्रत्येकांना अध्यात्म आणि सुख समाधान पाहिजे. समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी जैन साधू मुनींनी त्याग केले आहे. त्यांनी केलेले त्याग हे समस्त मानव जातीला प्रेरणादायी आहे. त्यांच्या आचारविचारातून प्रत्येक श्रावक अध्यात्मकडे वळत आहे. अध्यात्म बरोबरच श्रावक श्राविकांना …
Read More »काँग्रेसचे माजी नेते, माजी नोकरशहा भाजपमध्ये दाखल
बंगळूर : काँग्रेसचे माजी नेते एस. पी. मुद्देहनुमगौडा, अभिनेते-राजकारणी शशी कुमार आणि निवृत्त आयएएस अधिकारी अनिल कुमार बी. एच. यांनी गुरुवारी कर्नाटकातील सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि प्रदेश भाजप अध्यक्ष नळीनकुमार कटील यांच्या उपस्थितीत येथील राज्य मुख्यालयात त्यांनी भाजपात प्रवेश केला. वरिष्ठ नेते आणि तुमकुरुचे माजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta