Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

प्रवाशांची धोकादायक वाहतूक निपाणी आगाराने थांबवावी

  आम आदमी : आगार प्रमुखांना निवेदन निपाणी (वार्ता) : निपाणी परिसर व‌ ग्रामीण भागातील हजारोंच्या संख्येने दररोज विद्यार्थ्यांची वाहतुक होत असते. बसेसची संख्या नगण्य असल्याने विद्यार्थ्यांना वाहतुकीचा प्रश्न सतावत आहे. त्यामुळे असंख्य विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून बसमध्ये गर्दी करून अक्षरश: चेंगराचेंगरीच्या परिस्थितीत आपले गाव गाठतात. प्रसंगी बसमध्ये उभे …

Read More »

निपाणी पोलिसांना सॅल्यूट!

  निरंतर कार्यवाहीमुळे लागली वाहतुकीला शिस्त : वाहनधारकासह नागरिकांतून समाधान निपाणी (वार्ता) : काही महिन्यांपासून निपाणी शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने दसरा, दिवाळीसह आठवडी बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहने थांबविण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारक रस्त्यावर वाहने लावून तासनतास खरेदी करीत …

Read More »

रयत संघटनेचे धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

ऊस दरासह नुकसान भरपाई मिळावी : राजू पोवार यांचा पुढाकार निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊसाला सरकार आणि साखर कारखान्यांनी एकत्र येऊन प्रति टन ५५०० रुपये दर द्यावा. या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर धारवाड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखर कारखान्यानी ५५०० दर द्यावा, या …

Read More »