कोगनोळी : एक नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा राज्योत्सव म्हणून साजरा केला जातो. तर बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक याच दिवशी काळा दिन म्हणून साजरा करतात. यासाठी विविध मोर्चे व निदर्शने सायकल रॅली आदीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीला व मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून शिवसैनिक बेळगावला येत असतात. …
Read More »Recent Posts
ऍड. नागेश सातेरी यांचा अमृतमहोत्सव सोहळा डिसेंबरमध्ये
बेळगाव : सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, कामगार नेते माजी महापौर ऍड. नागेश सातेरी यांचा अमृतमहोत्सव येत्या डिसेंबरमध्ये साजरा करण्यात येणार आहे. विविध संघटनांच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अंनिसचे कार्याध्यक्ष भाई अशोक देशपांडे अध्यक्ष स्थानी होते. प्रा. आनंद मेणसे यांनी प्रारंभी प्रास्ताविक करताना सातेरी यांनी …
Read More »खानापूरात अनैतिक संबंधातून खून
खानापूर : खानापूरात अनैतिक संबंधातून खून झाल्याने खानापूर शहर हादरले आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, खानापूर येथील आश्रय कॉलनीत रात्री 12 च्या सुमारास मारुती गणराज जाधव (वय 42) याचा प्रशांत दत्ता नार्वेकर याने धारदार चाकूने वार करून खून केला आहे. मारुती हा रात्री जेवण करून आपल्या घरासमोर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta