जुन्नर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मोर्चा घेऊन मुंबईला निघाले आहेत. ते मुंबईतीली आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मनोज जरांगेंचा मोर्चा आता जुन्नरमध्ये दाखल झाला आहे. किल्ले शिवनेरीच्या …
Read More »Recent Posts
बडेकोळमठजवळ बस उलटली; दोघांचा मृत्यू
बेळगाव : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री बडेकोळमठ घाटजवळ गोगटे कंपनीची बस उलटून दोन जणांचा मृत्यू झाला. हुबळीहून पुण्याला जाणारी गोगटे कंपनीची खासगी बस उलटली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला. बसमधून एकूण १२ जण प्रवास करत होते. यामध्ये एका महिला आणि एका पुरूषाचा मृत्यू झाला. हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आणि …
Read More »एकात्मतेचा संदेश देत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना!
बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि एकतेचा संदेश दिला. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यावर्षीही त्यांच्या घरी गणेश मूर्तीची स्थापना केली. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगावच्या चन्नम्मा सर्कलमधील गणेश मंदिरात विशेष पूजा केली. बुधवारी, संपूर्ण शहरात भाविक गणेशाची स्थापना करण्यात व्यस्त होते. जिल्हाधिकारी त्यांच्या कुटुंबासह …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta