Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

मुलायम सिंह यादव यांचे निधन

लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचं गुरुग्राममधील रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं आहे. ते ८२ वर्षांचे होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मुलायम यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३९ साली उत्तर प्रदेशमधील इटावा येथे झाला. त्यांनी अगदी तरुण …

Read More »

समितीच्या बळकटीसाठी 21 ऑक्टोबरपासून जनजागृती दौरे

  खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समिती अधिक बळकट करण्यासाठी संपूर्ण तालुक्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे तसेच युवा पिढीला तसेच महिला वर्गाला समितीच्या कार्यात सामावून घेण्यासाठी खानापूर तालुक्यात लवकरच युवा आघाडी व महिला आघाडी स्थापन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. तालुक्यात जनजागृतीची सुरूवात 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता चिरमुरकर गल्ली …

Read More »

अलमट्टीची उंची वाढवण्याचा कर्नाटक शासनाचा प्रयत्न हाणून पाडू

  माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा इशारा जयसिंगपूर : सध्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याची चर्चा सुरु आहे. मात्र, शासकीय पातळीवर त्याच्या हालचाली सुरु नाहीत. कर्नाटक सरकारने याबाबत महाराष्ट्र शासनाला अवगत केले नाही, अथवा त्यांनी राज्य सरकारशी कोणतीही चर्चा केली नाही, अलमट्टीची उंची एकतर्फी वाढवण्याचा कर्नाटक शासनाचा प्रयत्न हाणून …

Read More »