Monday , December 15 2025
Breaking News

Recent Posts

‘रयत’चा गुणवतेला प्राधान्य क्रम : आमदार निलेश लंके

  सिद्धेश्वर विद्यालयास सदिच्छा भेट निपाणी (वार्ता) : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात तळागाळातील लोकांसाठी शिक्षणाची व्दारे खुली करून दिली. सध्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शैक्षणिक उपक्रम यशस्वी राबविण्यात येत आहेत. स्पर्धेच्या युगात रयत शिक्षण संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाला अधिक प्राधान्य दिले असल्याचे …

Read More »

कोलिक विद्या मंदिरला रवी सरप यांच्याकडून शैक्षणिक साहित्य भेट

  बेळगाव : हिंडलगा येथील उद्योजक रवी उर्फ बंटी सरप यांचेकडून कोलिक येथील मराठी विद्या मंदिर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य राजवीर सरप याच्या दहाव्या वाढदिनी सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोलिक ग्रामपंचायतचे सरपंच संभाजी गावडे प्रमुख पाहुणे म्हणून कृषी पत्तीन सहकारी संघाचे चेअरमन रमाकांत वाय. पावशे, हिंडलगा …

Read More »

पालकांनी मुलांना प्रोत्साहन देणे आवश्यक

सुधाकर सोनाळकर : दौलतराव पाटील फाउंडेशनतर्फे सत्कार समारंभ निपाणी (वार्ता) : सर्वच मुलांमध्ये कोणते ना कोणते सुप्त गुण असतात. शालेय पातळीवर या गुणांची वाढ होत असताना शिक्षकाकडून त्यांना मार्गदर्शन मिळते. त्यामुळे अनेक मुले विविध खेळासह अभ्यासात पुढे जातात. त्यासाठी आता पालकांनीही आपल्या मुलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मत सुधाकर …

Read More »