मुंबई : अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयातून मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती एम जे जामदार यांच्या खंडपीठाने यावर निर्णय दिला. कथित शंभर कोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. जवळपास 11 महिन्यानंतर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. कारण सीबीआयने …
Read More »Recent Posts
दुर्गामाता तरुण मंडळ, उत्साळी येथे महिलांशी आरोग्याविषयी संवाद
चंदगड : दुर्गामाता तरुण मंडळ, उत्साळी हे मंडळ गेली 24 वर्षे नवरात्रोत्सव साजरा करत आहे. दरवर्षी सामाजिक उपक्रम करणारे मंडळ अशी ख्याती असणारे हे मंडळ आहे. मंडळाने या आधी ही लेक वाचवा, शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षी वही, पेन, पेन्सिल, कंपास असे शालेय वस्तू वाटप करत असते. यावर्षी मंडळाने जागर स्त्री …
Read More »गुंजी माउली देवी यात्रोत्सव उद्यापासून; बैल पळविण्याचा कार्यक्रम बंद होणार!
खानापूर (तानाजी गोरल) : गुंजी माउली देवी यात्रोत्सवात परंपरागत पद्धतीने दरवर्षी पालखी प्रदक्षिणेनंतर गुजी पंचक्रोशीतील शेतकरी आपल्या बैलजोड्या शृंगारून मंदिराभोवती पळविण्याची प्रथा आहे. माउली देवी हे पंचक्रोशीतील आराध्य दैवत असून वर्षभर बैलजोडीचे संरक्षण व्हावे, कोणत्याही प्रकारची रोगराई किंवा बापा बैलजोडीला होऊ नये म्हणून येथील शेतकरी माउली देवीला नवस बोलतात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta