ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मान या गावात गेली ६० ते ७० वर्षे सातत्याने रस्त्यासाठी मागणी करूनही रस्ता करण्यात न आल्यामुळे शेवटी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी गुरुवार दि. ६ रोजी सकाळी ११ वाजता जांबोटी येथे रास्तारोको करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोवा चोर्ला घाट बेळगाव या मार्गावरील …
Read More »Recent Posts
बुमराह दुखापतीमुळे टी20 विश्वचषकाबाहेर
बीसीसीआयकडून अधिकृत माहिती नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आगामी टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे. बुमराह विश्वचषकाला मुकणार अशी माहिती याआधी समोर आली होती, पण आता बीसीसीआयनं अधिकृतरित्या हे जाहीर केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका खेळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेआधी बुमराह दुखापत वाढल्यामुळे संघाबाहेर झाला …
Read More »काबुलमध्ये आत्मघाती स्फोटात 53 जणांचा मृत्यू
काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये झालेल्या स्फोटात 53 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 80 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मृतांची संख्या आणखी वाढू शकते. हल्लेखोरांनी काबुलच्या पश्चिमेकडील एका वस्तीला लक्ष्य केले आणि हा स्फोट घडवून आणला. दरम्यान, या आत्मघातकी बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 46 मुली आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta