Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

शासन सहभागातून शाही दसरा महोत्सव देशविदेशात पोहचवूया : पालकमंत्री दिपक केसरकर

  कोल्हापूर (जिमाका) : कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा येथील राजघराण्याच्या मान्यतेने शासन सहभागाबरोबरच, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, लोकसहभागातून विविध उपक्रमांनी भव्य दिव्य पध्दतीने साजरा करत देश विदेशात पोहचवूया, असे आवाहन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी केले. दसरा महोत्सवाबाबत शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

राहूल गांधींच्या भारत जोडा पदयात्रेत कार्यकर्त्यांचा वाढता सहभाग

  कर्नाटकातील दुसरा दिवस, ठिकठिकाणी स्थानिकांशी संपर्क बंगळूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा राज्यातील आज दुसरा दिवस होता. राहुलसह हजारो स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी पदयात्रेत सहभाग दर्शविला. आजच्या दुसर्‍या दिवशी त्यांनी म्हैसूरच्या नंजनगुडच्या दिशेने पुढे कुच केली. ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत …

Read More »

येळ्ळूरसाठी आजपासून दोन नवीन बसेस धावणार

  बेळगाव : आजपासून नवीन दोन बसेसचे उद्घाटन येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी केले व नागरिकांना दोन्ही बसेस चालू करण्यात आल्या. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, के एस आर टी सी विभागीय अधिकारी श्री. पी. वाय. नाईक डेपो मॅनेजर विजय कुमार होसमनी, बसवराज मादेगौडा, ग्राम …

Read More »