Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांचा मांगुर येथे सत्कार

  निपाणी : समाजाला दिशा देण्यासाठी दिवंगतशिवाजी बिरनाळे फाउंडेशनसारख्या सामाजिक माध्यमांची गरज आहे. आज समाजामध्ये हजारो लोक मदतीसाठी आतुरलेले आहेत. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणे ही गरज आहे. त्यामुळे सामाजिक सेवा करणाऱ्या सर्वच लोकांनी याला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. समाजसेवा ही ईश्वराची सेवा आहे, असे मत शुभरत्न केंद्रचे सर्वेसर्वा रत्नशास्त्री ए. एच. …

Read More »

…म्हणे म. ए. समितीवर बंदी घाला : कन्नड पुंडांनी पुन्हा गरळ ओकली!

बेळगाव : बेळगावात १ नोव्हेंबर राज्योत्सव दिन जवळ येताच पावसाळी अळंब्यांप्रमाणे कन्नड संघटनांना पेव फुटते. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी कन्नड भाषा आणि संस्कृतीचे रक्षक असल्याचा आव आणून धड मिसरूडही न फुटलेली पोरंटोरं बेताल वक्तव्य करतात. अशाचप्रकारे पीएफआयप्रमाणे म. ए. समितीवर बंदी घाला अशी मागणी कानडी पुंडानी गरळ ओकली. पीएफआय संघटनेवर ज्याप्रमाणे …

Read More »

गोकुळकडून यंदा दूध उत्पादकांची दिवाळी जोरात, 100 कोटींच्यावर फरक देण्याची घोषणा

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघ म्हणजे गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी गोकुळ दूध उत्पादकांना फरक देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे दूध उत्पादकांची दिवाळी दणक्यात होणा आहे. यंदा दूध उत्पादकांना 102 कोटी 83 लाखाचा फरक दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम …

Read More »