Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटक राज्य युवा सेनावतीने तहसीलदारांना निवेदन

कोगनोळी : नजीकच्या पुणे बेंगलोर महामार्गावर सौंदलगा तालुका निपाणी येथील दिलिप सांगावे यांचा अपघातात मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी उशिरा रुग्णवाहिका आल्याने युवकाचा रक्तस्त्राव झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. असा आरोप कर्नाटक राज्य युवा सेनेने केलला आहे. इथुन पुढे कोणताही असा प्रशासनाचा भोंगळ कारभार होऊ नये. महामार्गावर अपघात झाला …

Read More »

कक्केरीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला कोचेरी यांच्याकडून सहकार्य

खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या पावसामुळे कक्केरी (ता. खानापूर) येथील शेतकरी इराप्पा नाडगौडा या गरीब शेतकऱ्यांचे घर कोसळून ९ महिने उलटून गेले. तरी तालुक्याच्या आमदारांनी तसेच शासकीय अधिकारी वर्गाने कोणतीच नुकसानभरपाई देण्याचे सहकार्य दाखवले नाही. याची माहिती बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी कक्केरी गावाला भेट देऊन गरीब शेतकरी इराप्पा नाडगौडा …

Read More »

नॅनो कार उलटली; सुदैवाने जीवितहानी टळली

  बेळगाव : पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हलग्यानजीकच्या सर्विस रोडवर नॅनो कार उलटली. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही कार बेळगावहून हुबळीच्या दिशेने जात असताना हलग्यानजीकच्या सर्विस रोडवर असणाऱ्या राईस मिलजवळ ही घटना घडली. या कारमधून आजी – आजोबा प्रवास करीत होते. मात्र सुदैवाने किरकोळ दुखापती व्यतिरिक्त त्यांना अन्य …

Read More »