खानापूर (प्रतिनिधी) : ओलमणी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या कन्नड शिक्षिका सौ. सुषमा अनंतराव कुलकर्णी या 40 वर्षाच्या शिक्षकी सेवेतून निवृत्त झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कृष्णा चिखलकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केईबी खात्याचे कर्मचारी शाहु साबळे, पांडुरंग डिचोलकर, उपाध्यक्ष मारूती …
Read More »Recent Posts
खानापूरात महाप्रसादाने पारायण सोहळ्याची सांगता
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात सालाबादप्रमाणे यंदाही पारायण सोहळ्याला उत्साहात सुरूवात झाली. यानिमित्ताने दररोज पहाटे काकड आरती, नित्य पूजा, ज्ञानेश्वरी अध्याय वाचन, गाथ्यावरील भजन, भारूड, आदी कार्यक्रम होऊन गुरुवारी रिंगन सोहळा होऊन शुक्रवारी काला किर्तन, दिंडी सोहळा होऊन महाप्रसादाने पारायण सोहळ्याची सांगता झाली. यावेळी वारकरी, संताच्या उपस्थित माजी आमदार …
Read More »कौंदल गावात स्वच्छता मोहीम यशस्वी
खानापूर (प्रतिनिधी) : कौंदल (ता. खानापूर) गावात 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी व आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कौंदल गावाचे ग्रामदैवत श्री. माऊलीदेवी देवस्थानाच्या आवारात स्वछता मोहीम राबविण्यात आली. या स्वछता मोहिमेमध्ये ग्रामपंचायत पी डी. ओ. एस. ए. मदरी, अध्यक्षा सौ. लक्ष्मी पाटील, ग्रामपंचायत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta