Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बेळगाव श्रीकृष्ण मठात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

  बेळगाव : चंद्र श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त धार्मिक आणि सांस्कृतिक विशेष कार्यक्रम 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान बेळगावी आरपीडी कॉलेजसमोरील अखिल भारत महामंडळ श्रीकृष्ण मठ आणि सभा भवन येथे होणार आहेत. 14 आणि 15 रोजी सायंकाळी 6.30 ते 8 वाजेपर्यंत व्ही. वेंकटेश आचार्य काखंडकी यांचे श्रीकृष्णाच्या चरित्रावर प्रवचन होणार आहे. 16 …

Read More »

येळ्ळूर केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी शाळेचे घवघवीत यश

    बेळगाव : गव्हर्नमेंट वाडी शाळा येथे दि. 11/8/2025 व 12/8/2025 रोजी येथे संपन्न झाल्या. येळ्ळूर केंद्र पातळीवर क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी शाळेच्या 14 वर्षाखालील मुला -मुलींनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये सांघिक स्पर्धेत खो-खो मध्ये मुलांनी व मुलींनी प्रथम क्रमांक पटकविला …

Read More »

येळ्ळूर क्लस्टर क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी हायस्कूल शाळेचे घवघवीत यश

  येळ्ळूर : येळ्ळूर क्लस्टर क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी हायस्कूल शाळेचे घवघवीत यश. श्री भावकेश्वरी विद्यालय सुळगे येळ्ळूर येथे दि. 08/8/2025 रोजी येथे संपन्न झाल्या. येळ्ळूर क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायस्कूल शाळेच्या मुला -मुलींनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये मुलांच्या संघाने ४x४०० मी रीले प्रथम …

Read More »