निपाणी (वार्ता) : बेळगाव येथे आयोजित हिवाळी अधिवेशना वेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बेनाडी येथील बसवेश्वर कन्नड शाळेमध्ये ग्रामस्थ व रयत संघटनेच्या शाखेतर्फे बैठक घेण्यात आले. त्यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. राजू पोवार यांनी, अतिवृष्टी महापूर काळातील पीक नुकसानीची भरपाई …
Read More »Recent Posts
यावर्षी आंदोलनांची तीव्रता कमी दिसून येईल : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
बेळगाव : पुढील आठवड्यापासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान यावर्षी आंदोलनांची तीव्रता कमी दिसून येईल अशी आशा, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बोलून दाखवली आहे. आज मंगळवारी त्यांनी सुवर्णसौध येथील कामकाजाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अधिवेशनाच्या दरम्यान बेळगावात येणाऱ्या मंत्री, अधिकारी तसेच अन्य मान्यवरांसाठी …
Read More »वाघाच्या हल्ल्यात गोठ्यात बांधलेली गाय ठार
खानापूर : खानापूर तालुक्यातील वरकड गावामध्ये शनिवार मध्यरात्रीच्या सुमारास एका वाघाने गोठ्यात बांधलेल्या गाभनी गाईला ठार केल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. वरकड येथील शेतकरी शिद्दु रामू खरात यांनी नेहमीप्रमाणे आपली गाभनी गाय सायंकाळी गोठ्यात बांधली होती. खेड्यांमध्ये आता पक्की घरे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta