Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

‘अरिहंत’च्या संचालकपदी निवड झाल्याने शिवानंद सादळकर यांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या (मल्टिस्टेट) ढोणेवाडी शाखेच्या संचालकपदी शिवानंद सादळकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त त्यांचा येथील पी.के.पी.एस. सभागृहात सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ढोणेवाडी ग्रामस्थांतर्फे मान्यवरांच्या हस्ते उत्तम पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. उत्तम पाटील यांनी मनोगतातून सहकार …

Read More »

नागेश चोरलेकर (खानापूर) हा “जयभारत क्लासिक 2025” चा मानकरी

  बेळगाव : जयभारत क्लासिक -2025 ही बेळगांव जिल्हा ग्रामीण मर्यादित व महाविद्यालयीन टॉप -10 व दिव्यांगासाठी शरिर सौष्ठव स्पर्धा रामनाथ मंगल कार्यालयमध्ये संपन्न झाली. ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडियर हितेंद्र मराठे, कर्नल अर्पित थापा, दयानंद कदम, बसंनगौडा पाटील, प्रेमनाथ नाईक, किशोर गवस, रणजित किल्लेकर, गिरीश बरबर इतर मान्यवर …

Read More »

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक गुरूवारी

  बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक गुरूवार दि. 04/12/2025 रोजी सायंकाळी ठीक 7.00 वा. विभाग म. ए. समितीच्या कार्यालयात बालशिवाजी वाचनालाय येथे होणार आहे. सोमवार दि. 8 डिसेंबर 2025 रोजी होणारा महामेळाव्यानिमित्त बैठक होणार आहे. तरी या बैठकीला आजी- माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, ग्राम पंचायत, …

Read More »