Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

नार्वेकर गल्ली शहापूर बाल गणेश उत्सव मंडळाची नवी कार्यकारणी जाहीर

  बेळगाव : नार्वेकर गल्ली शहापूर येथील बाल गणेश उत्सव मंडळाची 2025 सालची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. मंडळाच्या अध्यक्षपदी सागर नारायण पाटील यांची तर विराज मुरकुंबी यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. मंडळाची नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष : सागर नारायण पाटील, कार्याध्यक्ष : विराज विजयकुमार मुरकुंबी …

Read More »

दारू सोडण्यासाठी हर्बल औषध घेतले पण चौघांना जीव गमवावा लागला!

  कलबुर्गी : दारू सोडण्यासाठी हर्बल औषध सेवन केलेल्या चौघांना आपला जीवच गमवावा लागला, ही दुर्दैवी घटना कलबुर्गी येथे घडली आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील सेदाम तालुक्यातील इमदापुर येथे ही घटना घडली. तायप्पा उर्फ फकीरप्पा मुत्याना याने दारू सोडण्यासाठी हर्बल औषध सेवन दिले ते. काल तीन जणांचा मृत्यू झाला आणि आज आणखी एकाचा …

Read More »

शिवाजी नगर येथील तरूणाला मुत्यानत्ती येथील तरुणांच्या गटाकडून मारहाण

  बेळगाव : शिवाजी नगरमधील तिसरा क्रॉस येथे मुत्यानत्ती येथील तरुणांच्या एका गटाने एका तरुणावर गुरुवारी जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यातील तरुणाचे नाव कुणाल लोहार (२०) असे असून शिवाजी नगर येथील तो रहिवासी आहे. कुणाल काम संपवून जेवणासाठी घरी परतत असताना मुत्यानत्ती येथील १० ते १५ तरुणांच्या गटाने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. …

Read More »