Sunday , July 26 2026
Breaking News

नार्वेकर गल्ली शहापूर बाल गणेश उत्सव मंडळाची नवी कार्यकारणी जाहीर

Spread the love

 

बेळगाव : नार्वेकर गल्ली शहापूर येथील बाल गणेश उत्सव मंडळाची 2025 सालची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. मंडळाच्या अध्यक्षपदी सागर नारायण पाटील यांची तर विराज मुरकुंबी यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

मंडळाची नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे
अध्यक्ष : सागर नारायण पाटील, कार्याध्यक्ष : विराज विजयकुमार मुरकुंबी सेक्रेटरी : अमित अनंत हेरेकर
उपसेक्रॅटरी : गौरव प्रफुल आनगोळकर
उपसेक्रेटरी : संदीप दत्तात्रय हदगल
उपाध्यक्ष : सागर यशवंत देशपांडे
उपाध्यक्ष : अमोल श्रीधर काकडे
कार्यवाह : रितेश चैतन्य भोंगळे
सहकार्यवह : युवराज शिवाप्प बेळीयाळी
खजिनदार : गजानन गावडे
उपखजिनदार : रमेश हदगल
उपखजिनदार : प्रथमेश मिरजकर

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *