बंगळूर : राज्यातील रास्त भाव दुकानांमधून इंदिरा फूड किटचे वितरण अधिक पारदर्शक करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी क्यूआर स्कॅनिंग अनिवार्य करण्याचे आदेश अन्न विभागाला दिले आहेत. अन्नभाग्य योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अतिरिक्त ५ किलो तांदळाच्या बदल्यात इंदिरा फूड किट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आधीच मंजूर केला आहे. सोमवारी बंगळुर येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री …
Read More »Recent Posts
निपाणी भागात उद्यापासून ‘सुपर मून’ पाहण्याची संधी
विज्ञान प्रेमींची उत्सुकता शिगेला : सलग चार दिवस पाहता येणार विविध घटना निपाणी (वार्ता) : सरत्या वर्षातील शेवटच्या महिन्यात भोवतालच्या निसर्गासोबत आकाशातही विविध खगोलीय घटनांचा नवा बहर अनुभवण्यासाठी मिळणार आहे. वर्षातील शेवटच्या डिसेंबर या महिन्यात मंगळवार (ता.२) ते शुक्रवार अखेर (ता.५) “सुपर मून” बघण्याची संधी खगोल प्रेमींना उपलब्ध झाली …
Read More »निपाणीत भरदिवसा घरफोडी करून लॉकरच लांबविले
बिरदेव नगरातील घटना; बंद घराला केले लक्ष्य निपाणी (वार्ता) : शहराच्या पश्चिमेस असलेल्या बिरोबा माळ भागात सोमवारी (ता.१) भर दुपारी धाडसी चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करून चोरी केली आहे. चोरट्यांनी तिजोरी फोडली पण लॉकर न उघडल्याने लॉकरच घेऊनच पलायन केले आहे. या घटनेमध्ये पोलिसांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta