Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

नलवडे विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवणारे : रमेश कत्ती

संकेश्वर (महंमद मोमीन) : नलवडे विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवणारे असल्याचे माजी खासदार व बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी सांगितले. ते साई भवन येथे आयोजित अमर नलवडे यांच्या ५० व्या वाढदिवस कार्यक्रमात सहभागी होऊन बोलत होते. कार्यक्रमाला दिव्य सानिध्य संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव …

Read More »

डॉ. अमित एस. जाडे यांची राष्ट्रीय सेस्टोबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून निवड

बेळगाव : सेस्टोबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आणि आंध्र प्रदेश सेस्टोबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त पुढील जुलै महिन्यात अनंतपुरम आंध्र प्रदेश येथे आयोजित केल्या जाणाऱ्या पुरुष आणि महिलांच्या दुसऱ्या दक्षिण विभागीय राष्ट्रीय सेस्टोबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी (टेक्निकल ऑफिसर) म्हणून बेळगावच्या डॉ. अमित एस. जाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेस्टोबॉल फेडरेशन …

Read More »

कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद बेळगाव यांच्यावतीने निदर्शने

बेळगाव : अनुसूचित जातीचा समाजाकरिता देण्यात आलेले अनुदान दुसऱ्या ठिकाणी वापरला जात आहे. त्यामुळे अनुसूचित जाती जमाती वर्गावर अन्याय होत असून हा अनुदान दुसऱ्या ठिकाणी जे वापरत आहे त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आज कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद बेळगाव यांच्यावतीने निदर्शने करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आपल्या विविध मागण्या पूर्ण …

Read More »