मृत स्वातीला कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळवून देणार : डॉ. सोनाली सरनोबत बेळगाव : मच्छे येथील नवविवाहिता स्वाती श्रीधर सनदी पूर्वाश्रमीची स्वाती अनंत केदार हिने बेंगलोर येथे आत्महत्या केली. स्वाती हिच्या माहेरच्या लोकांनी स्वातीचा मृत्यू हा आत्महत्या नसून आत्महत्या केल्याचे भासवून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याचा आरोप पती श्रीधर यांच्यावर …
Read More »Recent Posts
धर्मस्थळ ‘सामूहिक दफन’ प्रकरण: सहाव्या ठिकाणी सापडले दोन सांगाडे
बंगळूर : धर्मस्थळातील अनैसर्गिक मृत्यू प्रकरणाचा तपास अधिक तीव्र करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अधिकाऱ्यांना तक्रारदाराने ओळखलेल्या सहाव्या ठिकाणी दोन सांगाडे सापडले आहेत, ज्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मृतदेह शोधण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून उत्खनन सुरू होते आणि काल संध्याकाळपर्यंत मृतदेहाचा कोणताही मागमूस सापडला नव्हता. तथापि, तक्रारदाराने ओळखलेल्या सहाव्या ठिकाणी …
Read More »मुख्याध्यापक एम. एन. पाटील यांचा निवृत्तीनिमित बेळगुंदीत सत्कार
बेळगाव : बेळगुंदी येथील विश्वभारत सेवा समितीच्या कन्या शाळेचे मुख्यध्यापक एम. एन. पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त नुकताच सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदिहळ्ळी होते. विद्यार्थीनींच्या स्वागत गीतानंतर संस्थेचे जेष्ठ संचालक बी. बी. देसाई, बिजगर्णीचे माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर, शिवाजी बेटगेरीकर, गीता ठेकोळकर, मनोहर बाचीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta