Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

पालिकेचे एक काम बारा महिने थांब..

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचं एक काम बारा महिने थांब. असा प्रकार चालला आहे. याला अभियंता आर. बी. गडाद कारणीभूत ठरले आहेत. येथील प्रभाग क्रमांक ४ मधील उपाध्ये चाळीतील गटारीचे सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. कृष्णा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आणि उपाध्ये चाळीतील लोक गटारीच्या सांडपाण्यातून ये-जा करीत आहेत. याविषयी …

Read More »

संकेश्वरात चोरांचे पोलिसांना “चॅलेंज”…

संकेश्वर  (प्रतिनिधी) :  संकेश्वर भागात दिवसाढवळ्या चोरीच्या घटना घडू लागल्याने लोकांत भितीचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे. लोकांत चोरीच्या घटनांची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. संकेश्वर पोलीस चोरांना पकडणेत अपयशी ठरल्याची चर्चा होताना दिसत आहे. संकेश्वर पोलीस ठाण्याचा दर्जा पोलीस निरीक्षक पदाने वाढला आहे. पण संकेश्वर पोलिस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी …

Read More »

बॉलपेनने साकारली श्री पंतमहाराज बाळेकुंद्री यांची प्रतिमा

बेळगाव : आज बेळगांव (सांबरा) एअरपोर्ट मुख्य प्रतिक्षालयमध्ये आर्टिस्ट शिरीष देशपांडे (बेळगांव) यांनी बॉलपेनने साकारलेली श्री पंतमहाराज बाळेकुंद्री यांची प्रतिमा व माहिती पोस्टरचे अनावरण उत्साहात पार पडले. बेळगांव एअरपोर्ट अथॉरिटीचे मुख्य प्रवर्तक श्री. राजेश मौर्य, श्रीदत्त संस्थान ट्रस्टी डॉ. संजय पंतबाळेकुंद्री, सौ. उज्वला व श्री शिरीष देशपांडे, उद्योजक भरत देशपांडे …

Read More »