Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

जायंट्सच्या बेळगाव प्राईड सहेलीचे उद्घाटन उत्साहात

बेळगाव : जायंट्स वेल्फेअर फौंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्यातर्फे आयोजित ‘जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राईड सहेली’ या क्लबचा उद्घाटन समारंभ आणि आरती शहा यांच्या अध्यक्षतेखालील क्लबच्या कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला शहरातील सुभाष मार्केट येथे हिंदू सोशल क्लब येथे काल बुधवारी सायंकाळी जायंट्स ग्रुप ऑफ …

Read More »

निपाणीत शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

निपाणी : केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि रोटरी क्लब, निपाणी यांच्या संयुक्त विद्यमानाने लिव्हरतज्ञ, गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट डॉ. संतोष हजारे यांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर रोटरी हॉल निपाणी येथे होणार आहे. शनिवारी (ता. 4) सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सदर शिबिर होणार आहे. यावेळी पोटदुखी, लिव्हरला सुज येणे, …

Read More »

शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रशांत पाटील विशेष पुरस्काराने सन्मानित

निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार, डॉक्टर, उद्योजक, समाजिक कार्य करणार्‍या व्यक्तींचा पुरस्कार देऊन नष्टे लॉन कोल्हापूर येथे गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात बेळगाव गोमटेश विद्यापीठ संचलित निपाणी येथील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलचे उपाध्यक्ष प्रशांत ऊर्फ उदय पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उल्लेखनीय कार्याची …

Read More »