Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावात कन्नड साहित्य भवनात अज्ञाताचा गोंधळ

बेळगाव : बेळगावातील कन्नड साहित्य भवनातील महिला शौचालयात घुसुन रविवारी सकाळी एकाने चांगलाच गोंधळ घातला. त्याला बाहेर काढण्यासाठी भवनाचे कर्मचारी आणि पोलिसांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली. आज सकाळी 7 च्या सुमारास भवनातील महिलांसाठी असलेल्या शौचालयात घुसून या बहाद्दराने आतून कडी लावली. काही केल्या तो बाहेर यायचे नाव घेत नव्हता. भवनच्या …

Read More »

कर्नाटकातून सितारामन, अभिनेता जग्गेश यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी

बंगळूर : कर्नाटक विधानसभेतून निवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या चारपैकी दोन जागांसाठी भाजपने रविवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व अभिनेते आणि राजकारणी जग्गेश यांना उमेदवारांची घोषणा केली. ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केलेले तिरुवेकेरेचे माजी आमदार जग्गेश यांची विधानसभा सदस्य म्हणूनही निवड झाली आहे. आता भाजपने आश्चर्यकारकरित्या त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. …

Read More »

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात?

निवडणुकीतील चुरस वाढणार, घोडेबाजाराची शक्यता मुंबई : सुरुवातीला एकतर्फी वाटणारी राज्यसभेची निवडणूक आता रंगतदार होण्याची शक्यता आहे. भाजपने आपले दोन उमेदवार जाहीर केले असून सोमवारी कोल्हापूरच्या धनंजय महाडिकांना मुंबईत येण्याचा संदेश पाठवला आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपकडून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. असं जर झालं तर या …

Read More »