संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जुना पी. बी. रोड, यशागोळ काॅलनीतील इच्छापूर्ती श्री मारुती मंदिर वास्तूशांती व उद्घाटन सोहळा पवनपुत्राच्या जयंतीला भक्तीमय वातावरणात पार पाडण्यात आला. संकेश्वर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, चंद्रशेखर यशागोळ यांचे हस्ते नूतन श्री मारुती मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. पुरोहित …
Read More »Recent Posts
संकेश्वरात श्री हनुमान जयंती भक्तीमय वातावरणात साजरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील सर्वच श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासून श्री हनुमान मंदिरात दर्शनासाठी भक्तगणांंनी मोठी गर्दी केलेली पहावयास मिळाली. येथील श्री विठ्ठल मंदिरात पवनपूत्राच्या प्रतिमा पूजनाने जन्मोत्सव साजरा करण्यात आला. विनायक भागवत यांनी श्री मारुती प्रतिमेचै पूजन केले. भक्तगणांना प्रसाद स्वरुपात सुंठवडा …
Read More »जायंट्स मेन संस्थेचा अधिकार ग्रहण समारंभ उद्या
बेळगाव (प्रतिनिधी) : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन ) या सेवाभावी संस्थेचे नुतन अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ व सहकाऱ्यांचा अधिकार ग्रहण समारंभ रविवार दिनांक 17 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.डॉ. एस. पी. एम. रोडवरील शिवम हॉल येथे संध्याकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आ. अभय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta