बेळगाव : आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर आणि केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस भवन येथे मोठ्या प्रमाणात आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून मंत्री के. एस. ईश्वरप्पा हे कंत्राटदाराच्या मृत्यूला जबाबदार असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावेळी काँग्रेस …
Read More »Recent Posts
चौकशीला तयार पण राजीनामा देणार नाही : ईश्वरप्पा
बेळगाव : माझ्यावर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी होऊ द्या, मी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे, मात्र मी राजीनामा देणार नाही, असे विधान ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी केले आहे. बेळगावमधील ठेकेदार संतोष पाटील यांनी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्या नावे डेथ नोट लिहून आत्महत्या केली आहे. संतोष पाटील यांनी आपल्यावर …
Read More »माझ्या पतीचा खूनच; संतोष पाटील यांच्या पत्नीचा आरोप
बेळगाव : आपल्या पतीचा मृत्यू हि आत्महत्या नसून हा खून असल्याचे सांगत मंत्री के. ईश्वरप्पा यांना शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी मृत संतोष पाटील यांची पत्नी जयश्री पाटील यांनी केली आहे. डेथ नोट लिहून उडुपी येथील लॉजमध्ये आत्महत्या केलेल्या बेळगावच्या संतोष पाटील यांच्या मृत्यूला मंत्री के. ईश्वरप्पा हे जबाबदार असल्याचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta