बेळगाव : ’जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनने विविध उपक्रम बरोबरच आता जायंट्स भवनाची उभारणी करून भव्य असे कार्य केले आहे. हे भवन कायम कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहील. हे भवन उभारल्यामुळे माझे वडील आणि जायंट्स संघटनेचे संस्थापक नाना चुडासमा यांचे स्वप्न साकार झाले आहे. याबद्दल बेळगाव जायंट्सचे मी विशेष कौतुक करते …
Read More »Recent Posts
मद्यपान करून अतिथी प्राध्यापिकांना त्रास देणार्या प्राध्यापकाची धुलाई
बेळगाव : महाविद्यालयात मद्यप्राशन करून अतिथी महिला प्राध्यापिकांशी उद्धट वर्तन करणार्या प्राध्यापकाची धुलाई केली आहे. हा प्रकार बेळगावमधील सरदार महाविद्यालयात घडली आहे. बेळगावमधील सरदार पीयूसी महाविद्यालयात झालेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अतिथी प्राध्यापिकांना त्रास देणार्या प्राध्यापकाचे नाव बसवमुर्ती असे आहे. दररोज मद्यप्राशन करून अतिथी महिला प्राध्यापिकांना त्रास देत, …
Read More »जिल्ह्याच्या विभाजनासाठी पुढाकार घेणारच : मंत्री उमेश कत्ती
बेळगाव : चिकोडी, बेळगाव, बैलहोंगल एसी ऑफिस हे आम्ही किंवा तुम्ही निर्माण केले नाही. यापूर्वी ब्रिटिशांनी तिन्ही बाजूला एसी ऑफिसची निर्मिती केली आहे. याचप्रकारे चिकोडी, बेळगाव, बैलहोंगल अशा तीन जिल्ह्यांचे विभाजन व्हावे, यासाठी पुढाकार घेणारच असे उमेश कत्ती प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. ते पुढे म्हणाले, बेळगाव जिल्हा हा खूप मोठा जिल्हा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta