संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर तसेच ग्रामीण भागात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी पोलिसांची रितसर परवानगी घेणे आवश्यक असल्याचे संकेश्वर पोलिस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांनी सांगितले. ते आज संकेश्वर पोलिस ठाण्यात पार पडलेल्या शांतता कमिटीच्या सभेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर …
Read More »Recent Posts
2 मे रोजी दहावीचा निकाल; शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांची महिती
बेंगळुर : राज्यात एसएसएलसी परीक्षा सुरळीत पार पडल्या असून आता या परीक्षेच्या निकालाकडे सार्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या परीक्षेचा निकाल 2 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी दिली. बागलकोट आणि बेळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विजापूर दौर्यावर आलेले शिक्षणमंत्री प्रसारमाध्यमांशी बोलत …
Read More »मंत्र्यांनी कमिशन मागितल्याचा आरोप करणार्या बेळगावच्या कंत्राटदाराची आत्महत्या
बेळगाव : राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज खात्याचे मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांच्यावर 40 टक्के कमिशनचा आरोप करणार्या कंत्राटदाराने उडुपी येथे लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. माझ्या आत्महत्येला मंत्री ईश्वराप्पा हेच जबाबदार असून माझ्या पत्नी व मुलांना संरक्षण द्या. त्यांची काळजी घ्या मदत करा, असेही त्यांनी मृत्यूपूर्वी माध्यमांना पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta