Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

गांजा विकणाऱ्या दोघांना सीसीबीकडून अटक

बेळगाव : जुगार मटका आणि गांजा विक्रीचे प्रकार बेळगाव शहरात सुरूच आहेत. त्यामुळे या विरोधात पोलीस सज्ज झाले असून गांजा विक्री करणाऱ्या दोघाना अटक केली आहे. सीसीबीने रविवारी ही कारवाई केली असून त्यांच्याकडून सुमारे तीन लाखाचा गांजा व साहित्य जप्त केले आहेत. या कारवाईने गांजा विक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली …

Read More »

ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे काम युवा पिढीला दिशादर्शक : माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले

ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा पुरस्कार वितरण सोहळा सावंतवाडी : ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम सुरू आहे. यासोबतच सामाजिक क्षेत्रात चांगल काम करणाऱ्या मान्यवरांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचे काम ज्ञानदीप करत आहे. ज्ञानदीपचे काम युवा पिढीला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री …

Read More »

शहापूर स्मशानभूमीत 25 एप्रिलपासून शेणी गोवऱ्यांवर मोफत अंत्यसंस्कार व्यवस्था : आम. अभय पाटील

बेळगाव : जनतेला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त बनली आहे. अशा वेळी गोरगरीब जनतेला अंत्यविधीचा खर्चही परवडेनासा झाला आहे. याकडे लक्ष देऊन बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने कोल्हापूरच्या धर्तीवर बेळगावात मोफत अंत्यविधी व्यवस्था करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. 25 एप्रिलपासून बेळगावच्या शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत शेणी गोवऱ्यांवर …

Read More »