बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके आणि चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांना बेळगाव आणि चंदगड ते आंबोलीच्या रस्त्याबाबत एक निवेदन सादर करत मोठी मागणी केली आहे. बेळगाव ते सूळगा, बाची चंदगड ते आंबोली या 127 किलोमीटर रस्त्याचा नवीन राष्ट्रीय महामार्ग इंटर कॉरिडॉर रूट …
Read More »Recent Posts
संकेश्वरातून ईटीची हकालपट्टी करा : राजू बांबरे
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील लोक विकास कामाच्या आणि स्वच्छतेच्या नावाने शिमगा करताहेत. याला मुख्याधिकारी जगदीश ईटी हेच कारणीभूत ठरल्याने त्यांच्या हकालपट्टी करायला हवी असल्याचे माजी नगरसेवक राजू बांबरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, मुख्याधिकारी जगदीश ईटी यांच्या कामाची पध्दत एक काम बारा महिने थांब असल्यामुळे गावात विकास कामे …
Read More »संकेश्वरी मिर्ची लय भारी….
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरी मिर्चीने आपला ठसका आणि झणझणीतपणा कायम राखत यंदा देखील संकेश्वरी मिर्चीने दरात नंबर वन कायम केलेले दिसताहे. त्यामुळे बाजारात संकेश्वरी मिर्ची लय भारी ठरली आहे. तीन दशकापूर्वी संकेश्वरी मिर्चीने अख्खी मुंबई बाजारपेठ काबीज केल्याचे आजही सांगितले जात आहे. त्यावेळी संकेश्वर राणी चन्नम्मा मार्केट यार्डमध्ये संकेश्वरी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta