खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथे मंगळवारी दि. 29 रोजी महाप्रसादाने पांडुरंग सोहळ्याची सांगता झाली. सालाबादप्रमाणे यंदाही श्री पांडुरंग सप्ताहला सोमवारी दि. 28 पासून प्रारंभ झाला. सोमवारी सकाळी ध्वजारोहण होऊन उत्सवाची सुरूवात झाली. तर हभप पुंडलिक पांचगे यांच्या अध्यष्ठानाखाली ज्ञानेश्वरी 9 वा. व 12 वा. अध्ययाचे सामुदायिक वाचन करण्यात …
Read More »Recent Posts
फिटनेस फंडा जोपासणारी बेळगावची क्रिकेट वेडी तरूणाई
बेळगाव (एस. के. पाटील) : अलिकडे वाढत चाललेली व्यस्थता, धाकाधकीचे जीवन त्यातच कोरोना सारख्या महामारीचा सामना करत आजवर जगण्याला नवा आयाम देणारी पिढी या सगळ्या दैनंदिन दिनचर्यातून उसंत काढून बेळगावची क्रिकेट वेडी तरुणाई आपला फिटनेस फंंडा जोपासत आहे. खरतरं एखाद्या खेळाचं वेडं हे माणसाला सर्वोत्तोपरी सुख देत असते. कारण अलिकडे …
Read More »देवराईतील मोफत आरोग्य तपासणी शिबीरात हजारो नागरिकांना लाभ
खानापूर (प्रतिनिधी) : देवराई (ता. खानापूर) येथील इरफान तालिकोटी हाऊस येथे सोमवारी दि. 29 रोजी गोधोळी विभाग माजी तालुका पंचायत सदस्य व युवा काँग्रेस अध्यक्ष इम्रान तालिकोटी व काँग्रेस नेते इरफान तालिकोटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीरात हजारो नागरिकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस नेते इरफान तालिकोटी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta