येळ्ळूर : सुळगे (येळ्ळूर) येथील श्री भावकेश्वरी माध्यमिक विद्यालयांमध्ये गेल्या 38 वर्षांपासून सेवा बजावत असलेले विज्ञान विषयाचे शिक्षक के. एन. पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार व दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप असा संयुक्त कार्यक्रम बुधवार ता. 16 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते यल्लाप्पा कुकडोळकर हे होते. प्रारंभी विद्यालयाच्या विद्यार्थिनीनी …
Read More »Recent Posts
भाजपला राज्यात येऊ देणार नाही! शरद पवारांचा युवा आमदारांसमोर एल्गार
मुंबई : भाजपने राज्यात पुन्हा सत्तेत परतण्यासाठी कंबर कसली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शड्डू ठोकला आहे. महाविकास आघाडीमधील युवा आमदारांनी आज शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी भाजपला राज्यात सत्तेत येऊ देणार नसल्याचा एल्गार केला. दुसरीकडे त्यांनी युवा आमदारांना कानमंत्र देताना …
Read More »मुलगा होत नाही म्हणून पत्नीला पेटवून ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेप
कोल्हापूर : तीन मुलीनंतर मुलगा होत नसल्याने आई-वडिलांच्या चिथावणीवरून अंगावर रॉकेल ओतून पेटवून पत्नीला ठार मारणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश कोल्हापूर (वर्ग 1) श्रीमती एस आर पाटील यांनी पतीला जन्मठेप व सासू सासर्याला दोन महिने कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली. पती अल्ताफ बुडेलाल उर्फ दादेसाब चमनशेख, सासरा बुढेलाल जीनसाब …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta