नवी दिल्ली : गांधी घराण्याने पद सोडावे आणि दुसर्या नेत्याला संधी द्यावी. पक्षाला पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे माहीत नसतील तर कल्पनेत जगणे सोडावं, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्वावर हल्लाबोल केला. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीची (उथउ) रविवारी बैठक झाली. या बैठकीत …
Read More »Recent Posts
ग्रामीण आमदार सौ. लक्ष्मी हेब्बाळकर यांना सत्तेचा माज : धनंजय जाधव
बेळगाव : गणेशपुर-सरस्वती नगर येथील श्री. रविंद्र कृष्णाजी मोहिते यांचे कोणत्याही शासकीय अथवा न्यायालयीन आदेशाविना बुल्डोझरने घर पाडण्यात आले, तसे पाहता त्या घराबाबत उच्च न्यायालयाने श्री. रविंद्र कृष्णाजी मोहिते यांच्या बाजुने निर्णय दिला आहे. तरी सुद्धा 60 फुट रस्ता निर्मितीसाठी घर पाडण्यात आले असे सांगण्यात आले. रस्ता व्हावा अशी आमची …
Read More »शैक्षणिक संस्थात हिजाब बंदी योग्यच : कर्नाटक उच्च न्यायालय
बेंगळुर : शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. हिजाबवरून झालेल्या वादानंतर याबद्दल याचिका दाखल करण्यात आली होती. एका महाविद्यालयात हिजाब घालून आलेल्या विद्यार्थीनींना प्रवेश नाकारल्यानंतर वाद निर्माण झाला होता. हिजाब हा मुस्लिम धर्मात अनिवार्य नसल्याचंही न्यायालायने म्हटलं आहे. कर्नाटकात शाळा आणि महाविद्यालयात हिजाबवरून वाद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta