Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

दिव्यांग टे. टे. खेळाडूंचे राज्य स्पर्धेत सुयश

बेळगाव : कर्नाटक राज्य टेबल टेनिस असोसिएशन आणि कर्नाटक राज्य दिव्यांगांसाठीचे टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित 2 ऱ्या कर्नाटक राज्य प्यारा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जेबी स्पोर्ट्स फाऊंडेशन बेळगावच्या दिव्यांग टेबल टेनिसपटू स्पृहणीय यश संपादन केले. 2 ऱ्या कर्नाटक राज्य प्यारा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जेबी स्पोर्ट्स …

Read More »

गुंजी सोशल फाऊंडेशनच्यावतीने महिला दिन

बेळगाव : रविवार दिनांक 13 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून गुंजी सोशल फाऊंडेशन गुंजी, यांच्या सौजन्याने श्री सातेरी माऊली सोसायटी हॉल, येथे महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सुधा शिवाजी घाडी ह्या होत्या. कार्यक्रमावेळी व्यासपीठावर शारदा गुरव, बेबीताई कुंभार, हेलन सोज, संध्या पालेकर, पुजा …

Read More »

म. ए. समिती दक्षिण विभागाच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती व महिला दिन साजरा

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती दक्षिण विभागाच्या वतीने आज 10/3/2022 रोजी वडगाव भागात सावित्री बाई फुले जयंती व महिला दिन साजरा करण्यात आला. दक्षिण भागाच्या अध्यक्षा सौ. सुधा भातकांडे, उपाध्यक्ष गीता हलगेकर, सरचिटणीस वर्षा आजरेकर यांनी कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून महिला आघाडीच्या प्रमुख सौ. रेणू किल्लेकर …

Read More »