खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत गेला. अनेक उपनगरे वाढली. तशा समस्याही वाढल्या. खानापूर शहराला गेल्या कित्येक वर्षांपासून शववाहिनीची गरज नेहमीच वाटत होती. याशिवाय खानापूर शहरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायतीकडे सातत्याने शववाहिनीची समस्या मांडून शववाहिनीची सोय करावी, अशी मागणी केली होती. पुर्तता नगरपंचायतीने करून शववाहिनी सोय केली. या …
Read More »Recent Posts
खानापूर हायटेक बसस्थानक भूमिपूजन कार्यक्रमाला मंत्र्यांची दांडी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील बसस्थानक हायटेक बसस्थानक होणार. यासाठी भूमिपूजन कार्यक्रमाला राज्याचे मंत्री उपस्थित राहणार होते. मात्र भाजप सरकारचे मंत्री तालुक्यात आमदार अंजली निंबाळकरांच्या कार्यक्रमाला पालकमंत्री गोविंद कारजोळ, परिवहन मंत्री श्रीरामुलू, वनमंत्री उमेश कत्ती, मंत्री शशिकला जोल्ले, तसेच खासदार, आमदाराना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र मंत्र्यापासुन आमदारपर्यंत …
Read More »राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शानदार पथसंचलन
बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बेळगाव नगर यांच्यावतीने रविवारी शहरातील प्रमुख मार्गावर संघ स्वयंसेवकांचे शानदार पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. येथील लिंगराज महाविद्यालयाच्या मैदानापासून पथसंचलनाला सुरुवात झाली. प्रारंभी भगवा ध्वजास वंदन करून संघ प्रार्थना झाली. त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता मैदानापासून पथसंचलनास सुरुवात झाली. कॉलेज रोड, गोंधळी गल्ली, कंग्राळी गल्ली, गणपत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta