Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

बारावीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल; हंगामी वेळापत्रक जाहीर

बंगळूर : कर्नाटकमधील पदवीपूर्व शिक्षण विभागाने बारावी (पीयुसी द्वितीय) परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल केला असून हंगामी वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावी आणि जेईई परीक्षा एकाचवेळी आल्याने, पदवीपूर्व शिक्षण विभागाने परीक्षेचे वेळापत्रक बदलले आहे. आता २२ एप्रिल ते ११ मे या कालावधीत परीक्षा होईल. सुधारित हंगामी वेळापत्रकावर आक्षेप घेण्यासाठी ५ …

Read More »

निपाणीतील रथोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा!

कर्नाटक महाराष्ट्रातील भाविकांची उपस्थिती : गुरूवारी होणार रथोत्सव निपाणी (विनायक पाटील) : येथील महादेव गल्लीतील श्री महादेव मंदिरामार्फत महाशिवरात्रीनिमित्त साजरा होणारा रथोत्सव म्हणजे असंख्य भक्तगणांचे श्रद्धास्थान आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या रथोत्सवाने दैदिप्यमान इतिहास व परंपरा जपली आहे. प्रतिवर्षी भव्यदिव्य स्वरुप प्राप्त होणारा श्री महादेवाचा रथोत्सव भाविकांचे आकर्षण ठरला …

Read More »

सर्वच पत्रकारांना हेल्थ कार्ड द्यावे

बेळगाव जर्नालिस्ट असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : बेळगाव जर्नालिस्ट असोसिएशन यांच्यावतीने आज जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना अनेक सुविधेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी व्यत्यय येत आहे.यामुळे सर्व पत्रकारांना आरोग्य कार्डचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी यावेळी बेळगाव जर्नालिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे …

Read More »