संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठात महाशिवरात्रीला देवदर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केलेली पहावयास मिळाली. सकाळपासून रात्री उशीरापर्यंत भक्तांनी देवदर्शनाबरोबर श्रींचा आशीर्वाद घेतला. मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात शंकरलिंग पिंडीवर अभिषेक पूजाअर्चा करण्यात आली. पुरोहित श्रीपाद उपाध्ये आणि अन्य पुरोहितांनी अभिषेक कार्यक्रमात आपला सहभाग …
Read More »Recent Posts
शाहूनगर शिव मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन
बेळगाव : महाशिवरात्रीनिमित्त शिव महापूजेचे आयोजन करण्यात आले. शाहूनगर व नेहरूनगर मंदिर ट्रस्ट कमिटीतर्फे येथील शिव मंदिरामध्ये महापूजा करून दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर कमिटीचे अध्यक्ष श्री. तुकाराम पाटील तसेच शाहूनगर येथील अध्यक्ष श्री. श्रीकांत कदम व इतर ट्रस्टचे सदस्य व युवक …
Read More »महाशिवरात्रीनिमित्त असोगा येथील मलप्रभा नदीवर भाविकांची गर्दी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील असोगा येथील मलप्रभा नदी घाटावर खानापूर, बेळगाव तालुक्यातील भाविकांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने स्नानासाठी एकच गर्दी केली होती. सकाळी आठ वाजल्यापासून भाविक मलप्रभा नदी घाटावर स्नान करून मलप्रभा नदीची पुजा, नैवेद्य दाखवून मनोभावे पुजा करत होते. येथील असोगा हे पर्यटन स्थळ असुन येथे रामलिंगेश्वराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta